संत नामदेव यांच्या साहित्यातील समाज प्रबोधनात्मक जाणीवा

Authors

  • डॉ. मयूर धनराज रवंदळे,

DOI:

https://doi.org/10.8476/sampreshan.v17i3.333

Abstract

संत नामदेव व संत कबीर हे मध्ययुगीन काळातील प्रमुख संत होते. मध्ययुगीन कालखंडात त्याकाळात मुस्लिम राजवट होती. समाजात अराजकता निर्माण झालेली होती. प्रत्येक धर्मात कर्मकांड, अंधश्रद्धा, चमत्कार, बुवाबाजी, आचारधर्म, जातिय आणि धार्मिक संघर्ष वाढत चाललेले होते. अशा या काळात समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, धर्माचा खरा अर्थ सांगण्यासाठी संत मंडळीनी निर्गुण उपासनेचे महत्त्व सांगितले. समाजात समता प्रस्थापित व्हावी म्हणून समाज प्रबोधन केले.

Downloads

Published

2016-2024

How to Cite

डॉ. मयूर धनराज रवंदळे,. (2024). संत नामदेव यांच्या साहित्यातील समाज प्रबोधनात्मक जाणीवा. Sampreshan, ISSN:2347-2979 UGC CARE Group 1, 17(3), 124–130. https://doi.org/10.8476/sampreshan.v17i3.333

Issue

Section

Articles